पोस्ट्स

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे .ता . मालेगाव जि .नाशिक

इमेज
           पाटणे  ज्येष्ठ  नागरिक मित्र मंडळ , ता. मालेगाव नाशिक       एक दिवसीय सहल  - पदमालय - भीमकुंड - उनपदेव         रविवार दिनांक - ११ मार्च २०२३ .  - श्री .आहिरे बी. के.        ---------------------------------------------------------         ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे ची भिसी सोडत दर महा  पहिल्या रविवारी घेतली जाते . मार्च ला सोडत झाल्यानंतर एक  दिवशीय  सहल ११ माभHGY हH6TU7र्चला नियोजित होती ,                   आज सकाळी आम्ही १३ सभासद क्रुझर ने ७ वाजता  प्रयाण केले . मालेगाव -आर्वी -बोरकुंड वरून राष्ट्रीय  महामार्ग ६ वरील विसखेडा येथे श्री शिवाजी विष्णू माली यांचेकडे साडे आठ वाजता  चहा व अल्पोपहार घेऊन पुढे  एरंडोल येथे  सूर्योदय ज्येष्ठ नागरिक ब. संस्था  कार्यालय ला जाऊन भेट   घेतली . मा. अध्यक्ष  श्री अरुणकुमार माली व  कार्यकारिणी चे सर्व सभासद  उपस्थित होते  . मा. श्री . आहिरे  बी . के.  अध्यक्ष पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र  मंडळ यांचा श्रीफळ व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला .    पाटणे   ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ चे कोषाध्यक्ष श्री . नामदेव विष्णू बागुल यांनी ही  मित्र म